Disha Patani: Hot And Bold दिशा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत असते.

Disha Patani | Instagram

दिशाचा बोल्डनेस पाहून नेटकरी घायाळ होतात.

Disha Patani | Instagram

सोशल मीडियावर दिशा तिचे फोटो पोस्ट करत असते.

Disha Patani | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या टोन्ड बॉडीचे चाहते आहेत.

Disha Patani | Instagram

दिशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत असतात.

Disha Patani | Instagram

दिशा ही फिटनेस क्वीन म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

Disha Patani | Instagram

NEXT: Rupali Bhosle|मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...

येथे क्लिक करा....