Disha Patani Bold Photos : दिशा पटानीचा किलर लूक, बोल्डनेस पाहून चाहते घामाघूम, फोटो पाहाच

नरेश शेंडे

दिशा पटानी इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

Disha Patani | Instagram

दिशा पटानीच्या देसी लूकने अनेकांना आकर्षित केले आहे. दिशा तिच्या सिनेमांमुळेही चर्चेत असते.

Disha Patani | Instagram

दिशा पटानीचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांच्या नजरा खिळतात.

Disha Patani | Instagram

स्लिम फिगरमध्ये नटलेल्या दिशा पटानीचा बॉलिवूडमध्ये प्रचंड बोलबाला आहे.

Disha Patani | Instagram

दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

Disha Patani | Instagram

दिशा पटानीच्या जबरा लूकमुळं चाहत्यांच्या मनाला भूरळ पडते. दिशाचा फिटनेस पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

Disha Patani | Instagram

दिशा पटानीचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Disha Patani | Instagram
क्लिक करा