Gangappa Pujari
दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
दिशाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
सध्या दिशाच्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये दिशाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिशाने लोफर सिनेमातून दिशा पटानीने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.