Disha Patani Photo: बोल्डनेसचा कहर! ओळखले का; बिकीनी लूकने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीला?

Gangappa Pujari

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा लूकमुळे जास्त चर्चेत असतात.

Disha Patani | Saamtv

यामध्ये दिशा पटानीचे नाव आघाडीवर आहे.

Disha Patani | Saamtv

दिशा पटानी ही बॉलिवूडची बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री आहे.

Disha Patani | Saamtv

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Disha Patani | Saamtv

दिशाच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.

Disha Patani | Saamtv

आपल्या मनमोहक अदांनी ती नेहमीच नेटकऱ्यांना घायाळ करत असते.

Disha Patani | Saamtv

सध्या दिशाचे असेच हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Disha Patani | Saamtv

दिशाने महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून सिने जगतात पाऊल ठेवले होते.

Disha Patani | Saamtv

तिचे टायगर श्रॉफसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये रंगल्या होत्या.

Disha Patani | Saamtv

NEXT: सोज्वळ अन् सुंदर! पुजा सावंतचा Colourful लूक

Pooja Sawant | Saamtv