Diana Penty Cannes: कान्समध्ये डायनाचा जलवा! ऐश्वर्या, मृणालपेक्षाही भाव खाऊन गेली

साम टिव्ही ब्युरो

डायनाची कान्सला हजेरी

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या दिवशी आज डायना पेंटी रेड कार्पेटवर दिसली.

Diana Penty | Instagram @dianapenty

जबरदस्त फॅशन

डायना यावेळी वेगवेगळ्या पोज देत तिची फॅशन फ्लॉंट करताना दिसली.

Diana Penty | Instagram @dianapenty

वर्ल्ड़ प्रीमियरला हजेरी

डायनाने शनिवारी वर्ल्ड प्रीमियरला हजेरी लावली होती.

Diana Penty | Instagram @dianapenty

रेड कार्पेटवर वॉक

डायना पेंटीने ब्लॅक क्रॉप्ड जॅकेट आणि मॅचिंग ब्लॅक बॉटम्स घालून रेड कार्पेटवर वॉक केला.

Diana Penty | Instagram @dianapenty

कमी मेकअप

कमी मेकअप केला असला तरी तिचा लूक आकर्षक होता.

Diana Penty | Instagram @dianapenty

काळ्या टक्सिडो ड्रेसमधील फोटो

डायनाने काळ्या रंगाच्या टक्सिडो ड्रेसमधील फोटोही शेअर केले आहेत.

Diana Penty | Instagram @dianapenty

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Diana Penty | Instagram @dianapenty

फॅशन सेन्सचं कौतुक

डायना पेंटीच्या जबरदस्त ब्लॅक लूकचे फोटो शेअर केले गेले आहेत आणि अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.

Instagram @dianapenty | Instagram @dianapenty

NEXT: सानिकाची स्टाईल, स्माईल, लूक सारंच भारी

Sanika Bhoite | Sanika Bhoite