Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा कायमच आपल्या अभिनयामुळे आणि कामामुळे कायमच चर्चेत असते.
दिया मिर्झाने लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच वेगळा राहण्याचा निर्णय घेतला.
नुकताच अभिनेत्रीने २०२१ मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं.
दिया मिर्झा कायमच सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच दियाने काही नवीन फोटो शेअर केले, सध्या त्या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होते.
दियाने नुकताच चॉकलेटी रंगाच्या ड्रेसवर फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीचा हा लूक खूपच व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने या लूकवर न्यूड मेकअप करत फोटोशूट केला आहे.
दिया मिर्झाच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या फोटोवर एका चाहत्याने ‘सौंदर्याची खाण’ म्हणत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.