नरेश शेंडे
दीपिका पादुकोण भारतामधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
हिंदी सिनेमांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची ओळख आहे.
'ओम शांती ओम' या सिनेमातून शाहरूख खानसोबत काम करून दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने एथनिक वेअरमधील आऊटफिटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअक केले आहेत.
दीपिका पादुकोणची ग्लॅमरस अदा पाहून चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.
दीपिका पादुकोण १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नबंधनात अडकली.
Deepika Padukoneसोशल मीडियावर दीपिका पादुकोणचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत.
दीपिका पादुकोणने हॉलिवूड सिनेमामध्येही अप्रतिम भूमिका साकारली आहे.
दीपिका पादुकोण सोशल मीडियावर सक्रिय राहून नवनवीन फोटोज शेअर करत असते.