Deepika Padukone : माझ्याकडं बघतंया खुदकन हसतंया...

कोमल दामुद्रे

बॉलिवूड

बॉलिवूडची हुस्न परी दीपीका पदुकोण ही तिच्या अभिनयाने ओळखली जाते.

Deepika Padukone | Saam TV

फॅशन

अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपण अनेक फॅशनेबल स्टाइलमध्ये पाहिले आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

मनोरंजन

तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसते.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

सौंदर्य

तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

फोटो

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

ड्रेस

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

मेकअप

डोळ्यांचा मेकअप व न्यूड लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

लूक

तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडला आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव ही केला आहे.

Deepika Padukone Birthday | Instagram/ @deepikapadukone

Next : पहिल्या भेटीत मुली मुलांमधल्या या गोष्टी करतात नोटीस...

Couple | Saam TV
येथे क्लिक करा