Deepika Padukone: दीपिकाच्या ऑस्करमधील सिंपल लूकची चर्चा, ब्लॅक ऑफ-शोल्डर गाऊनमधील फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एक वेगळी भूमिका साकारली. 

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिका प्रेसेंटर म्हणून ऑस्कर सोहळ्याला उपस्थित होती.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिकाच्या काळ्या आऊटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिकाने ऑस्कर 2023मध्ये काळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊन घातला होता. 

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिकाचे पुरस्कार सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिका ब्रँड लुई व्हिटॉन या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडरही देखील आहे. 

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिकाने कार्टियर डायमंड नेकलेस देखील घातला आहे. 

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

दीपिकाच्या ड्रेसवर डायमंड नेकलेस खूपच सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

NEXT : साऊथ इंडस्ट्रीने इलियानाला बॅन केलंय?

ileana dcruz | ileana dcruz