बॉलिवूडच्या 'मस्तानी'चा थाटच न्यारा; थेट टाईम्सच्या कव्हरवर झळकली Deepika Padukone

Chetan Bodke

अभिनेत्री दीपिकाचा रॉयल लूक

अभिनेत्री दीपिका पदुकोनने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.

Deepika Padukone Look | Instagram/ @deepikapadukone

खास लूक

खाकी रंगाचा कोट आणि पँट घालून तिने टाईम्सच्या कव्हरसाठी फोटोशूट केले आहे.

Deepika Padukone Dress | Instagram/ @deepikapadukone

चर्चा

दीपिकाच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर रंगत असते.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

फॅशन

नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपिका वेगवेगळी हटके पोज देत सोशल मीडियावर जलवा केला.

Deepika Padukone Fashion | Instagram/ @deepikapadukone

सोशल मीडियावर सक्रिय

दीपिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Deepika Padukone Age | Instagram/ @deepikapadukone

ऑस्करमध्ये प्रेझेंटर

दीपिका गेल्या काही दिवसांपुर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती.

Deepika Padukone Dress | Instagram/ @deepikapadukone

कामांची चर्चा

ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दीपिकाला पहिलीच अभिनेत्री म्हणून संबोधले जाते.

Deepika Padukone Beauty | Instagram/ @deepikapadukone

चित्रपट

दीपिका गेल्या वर्षी ‘पठान’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती.

Deepika Padukone Film | Instagram/ @deepikapadukone

आगामी कलाकृती

आता लवकर कोणत्या चित्रपट दीपिका दिसणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

Deepika Padukone Birthday | Instagram/ @deepikapadukone

NEXT: हे रिक्षाचं सीटकव्हर घातलंय का?

Gauri Nalawade Fans | Instagram/ @gaurinalawadeofficial