Deepika Padukone:दीपिकाचा बिकनी लूक नाही 'हा' लूक वेधतोय साऱ्याचं लक्ष

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

अभिनेत्री दीपिका पदुकोन सध्या मनोरंजनविश्व चांगलच गाजवत आहे.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

अभिनेत्री दीपिका तिची क्रेझ कायमच राखून ठेवते आहे. गेली 15 वर्षे ती बॉलीवुडमध्ये कार्यरत आहे.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

दीपिकाने दमदार अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

सोशल मीडियावर दीपिकाचा सर्वाधिक मोठा फॅनफॉलोविंग आहे.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

दीपिका तिच्या फॅशनस्टाईलमुळे फॅन्सची मने जिंकते.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

दीपिकाच्या फॅशनस्टाईलचा खास चाहतावर्ग आहे अनेकजण तिच्या स्टाईलचे विशेष कौतुक करतात.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

एथनिक असो वेस्टर्न दीपिका कोणत्याही लूकमध्ये अप्रतिम दिसते यात काही शंकाच नाही.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

हल्लीच दीपिकाच्या नव्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

दीपिकाने प्लोरल प्रिंट आऊटफिट परिधान केला

Deepika Padukone | Instagram/@ deepikapadukone

NEXT:Tejaswi Prakash| न्यू लूकमध्ये तेजस्वी प्रकाश

येथे क्लिक करा....