Besharam Rang शाहरूख- दीपिकाची लव्ह केमिस्ट्री पाहून म्हणाल; 'हमे तो लूट लिया....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाहरुख खान याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी २०२३ हे वर्ष खास ठरणार आहे.

Deepika Padukone And Shah Rukh Khan | saam tv

शाहरूख आणि दीपिका सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Deepika Padukone And Shah Rukh Khan | saam tv

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील शाहरूख आणि दीपिकाची केमिस्टी पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Deepika Padukone And Shah Rukh Khan | saam tv

या फोटोतील दीपिकाची टोन्ड फिगर आणि जबरदस्त लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

Deepika Padukone | saam tv

तर शाहरूख रावडी जबरदस्त लूकही त्याच्या चाहत्यांना पंसतीस आला आहे.

Shah Rukh Khan | Saam Tv

यापूर्वी देखील दीपिका आणि शाहरूख खानची केमिस्ट्री चाहत्यांनी अनुभवली आहे.

Deepika Padukone And Shah Rukh Khan | saam tv

 चेन्नई एक्स्प्रेस आणि ओम शांती ओम सिनेमात दोघानी एकत्र काम केलं आहे.

Deepika Padukone And Shah Rukh Khan | saam tv
येथे क्लिक करा...