ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' नोरा फतेही तिच्या हटके स्टाईलने चर्चेत असते.
नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते
नुकताच नोराने तिचा न्यू लूक फ्लान्ट केला आहे.
नोराने नवीन फोटोशूटमध्ये स्टनिंग पोझ दिल्या आहे.
नोराचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
बॉलिवूडसह सारीकडेच अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे.
नोराचा कोणताही लूक असो चाहत्यांच्या पसंतीस येतोच