Rohini Gudaghe
अभिनयासोबतच बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या फॅशन सेन्ससाठीही खूप चर्चेत असते.
चित्रांगदाने स्टायलिश पांढऱ्या रंगाचा वन-पीस ड्रेस घातलाय. त्यावर मोत्याचं काम केलं आहे.
विंटेज ग्लॅम, असं कॅप्शन चित्रागंदाने तिच्या या फोटोंना दिलंय.
यासोबतच तिने बेलीवर काळ्या रंगाचा स्टायलिश बेल्ट देखील लावलाय.
चित्रांगदा सिंगने डायमंड रिंग, कानातले, खुले केस, ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिक लावून लूक पूर्ण केलाय.
यासोबतच चित्रांगदाने हाय हिल्स घातली आहे.
या ड्रेसमध्ये चित्रांगदा सिंह खूपच स्टनिंग पोज देताना दिसतेय.