Bhumi Pednekar: 'बार्बी डॉल'च्या लूकमध्ये भूमीने जिंकली चाहत्यांची मनं

Priya More

ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Bhumi Pednekar | Instagram

बार्बी डॉल लूक

नुकताच भूमीने 'बार्बी डॉल'च्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

जिंकली चाहत्यांची मनं

भूमी पेडणेकरने या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

असा केला लूक

पिंक सिक्वेन्स वर्क शर्ट आणि त्याच कलरच्या पँटमध्ये तिने फोटोशूट केले आहे.

Bhumi Pednekar | Instagram

34 वा वाढदिवस

भूमी पेडणेकर येत्या 18 जुलै रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Bhumi Pednekar | Instagram

वाढदिवसापूर्वीच सेलिब्रेशन

आपल्या वाढदिवसापूर्वीच भूमीने सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे.

Bhumi Pednekar | Instagram

दिल्या जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये भूमीने हातात केक आणि आईस्क्रीम घेऊन जबरदस्त पोझ देत फोटोशूट केले आहे.

Bhumi Pednekar | Instagram

घातले नावाचे पेंडेंट

भूमीने गळ्यामध्ये तिच्या नावाचे जे पेंडेंट घातले आहे त्याने तिच्या लूकला चार चाँद लावले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

सिझलिंग लूक

भूमी पेडणेकर या सिझलिंग लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Bhumi Pednekar | Instagram

NEXT: Shivangi Joshi: जरा जरा बावऱ्या मना हसून बोलणे

Shivangi Joshi | Instagram
येथे क्लिक करा...