ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री भूमी पेडणेकर मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
भूमी पेडणेकरनं हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
रक्षाबंधन', 'बधाई हो', 'पती पत्ना और वो' अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमातून अभिनेत्री भूमी पेडणेक ने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे
नुकताच मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला
भूमीने व्हाईट ऑफशोल्डर गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती बोल्ड दिसते आहे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड भूमी पेडणेकरला बधाई दो चित्रपटासाठी मिळाला आहे.
सोशल मीडियावर भूमीने फोटो पोस्ट केले आहेत.