Bhumi Pednekar: ‘नाचू कशी कंबर लचकली...’ भूमीच्या स्टाईलवर चाहत्याची जबरी कमेंट

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

भूमी ‘भीड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

नेहमीच सोशल मीडियावर भूमी सक्रिय असते.

bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

तिच्या कपड्यांची आणि ब्यूटीनेसची चर्चा फक्त सोशल मीडियावर नाही तर बॉलिवूडमध्येही नेहमी होते.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

नेहमीच भूमी हॉट अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमीचा किलर लूक चाहत्यांना घायाळ करतो.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

हटक्या फॅशनमुळे भूमीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

NEXT: मदनाची चंद्रा; जणू इंद्राची अप्सरा

Shivali Parab | Instagram/ @parabshivali