Bhumi Pednekar: सकाळ सन्मानसाठी भूमिचा खास अंदाज, किलर स्टाईलने वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

भूमी पेडणेकरनं हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.

Bhumi Pednekar

भूमीनं अनेक सिनेमांमधून दमदार व्यक्तिरेखा साकारत आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Bhumi Pednekar

सोशल मीडियावर भूमि तिचे फोटो व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Bhumi Pednekar

अलिकडेच भूमिने नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar

सकाळ सन्मान पुरस्कारासाठी खास भूमिने हा लूक केला आहे.

Bhumi Pednekar

भूमिला सकाळ सन्मान या अॅवार्डने गौरविण्यात आले आहे.

Bhumi Pednekar

ब्लॅक कलरच्या स्टायलिश अंदाजात भूमी किलर दिसतेय.

Bhumi Pednekar

यावेळी उपस्थितासह सर्वाचेच भूमिने लक्ष वेधून घेतले आहे.

Bhumi Pednekar

यावेळी भूमिने तिला मराठी चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा व्यक्त केली आहे.

Bhumi Pednekar

NEXT:Deepika Padukone|'सुपरबोल्ड' दीपिकाचं भगव्या थाई स्लिट गाऊनमधलं सौंदर्य पाहाचं, प्रेमात पडाल!

येथे क्लिक करा...