Rohini Gudaghe
आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकरने प्रेक्षकांच्या मनावर खास ठसा उमटवला आहे.
आज भूमि तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
भक्षक, दम लगा के हैशा या चित्रपटांमधून भूमि पेडणेकर जास्तच चर्चत आलीय.
ग्लॅमरस अंदाजासाठी भूमिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय.
या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरने काळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केलेला दिसत आहे.
भूमी पेडणेकरचा नेकलेस तिचा लूक आणखी स्टायलिश करतोय.
ग्लॅम मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक, स्मोकी आइज, कानातले आणि बन हेअर लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.