Avneet Kaur: अवनीतच्या ब्लॅक ब्रालेटने चाहत्यांना भरली हुडहुडी, सोशल मीडियावर केला बोल्डनेसचा कहर...

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

तिच्या खास अंदाजातील फोटोंनी नेटकऱ्यांना अवनीतने घायाळ केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

नेहमीच अवनीत या ना त्या कारणाने सोशल मीडियाच्या गऱ्हाळ्यात असते.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या अवनीतने स्वहिंमतीवर सर्वत्र ओळख प्रस्थापित केली.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

अगदी लहान वयातच तिने इंडस्ट्रीत आपले स्थान अढळ निर्माण केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

आपल्या खास अंदाजातील फोटोंनी अवनीतने सर्वांचेच लक्ष वेधले.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

अवनीतने काळी पँट आणि ब्लेझर घातलेली असून तिने ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड नोट असलेला ब्रालेट घातलाय.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

या लूकवर तिने काळ्या रंगाची टोपी, सनग्लास आणि हातात काळ्या बॅगने सर्वांचेच लक्ष वेधले.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13

अवनीतच्या कातील करणाऱ्या फिगरवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Avneet Kaur Photos | Instagarm/ @avneetkaur_13
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...