Avneet Kaur: 'रंग लगेया इश्क का...' अवनीतला लागलंय कोणाचं याड?

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर अभिनयाने नाही तर हटक्या फोटोंनी चर्चेत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीत सध्या परदेशवारी करीत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत आपल्या हटक्या स्वॅगने सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नुकतेच अवनीत खास अंदाजात फोटोशूट केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिने या फोटोत निळा रंगाचा ड्रेस आणि पारंपारिक कानातले घातले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतने यामध्ये न्यूड मेकअप करत आपला लूक पुर्ण केला आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीत नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटोशूट करत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

सोशल मीडियावर अवनीतचे मिलियन्सच्या घरात चाहते आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

युजर्सला सोशल मीडियावर अवनीतने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

NEXT: Katrina Kaif: गर्ल इन ब्लॅक! कॅटचा स्टायलिश अंदाज...