Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.
नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच अवनीतने एका खास अंदाजात फोटोशूट केले आहे.
अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रिम कलरचा टॉप आणि डेनिम जिन्स शॉर्ट घातली.
अवनीतने या लूकमध्ये न्यूड मेकअप करत फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अवनीतने मादक अदांनी चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी केलं.
सध्या अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.
सोशल मीडियावर अवनीतचे मिलियन्सच्या जवळपास चाहतावर्ग आहे.