Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या क्लासिक अंदाजातील फोटोने चर्चेत असते.
नुकतीच अवनीत परदेशवारी करुन भारतात परतली आहे.
नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.
अवनीतने आपल्या चाहत्यांसोबत हटक्या अंदाजातील साडीचे फोटो शेअर केले आहे.
आपल्या चाहत्यांसोबत अवनीतने निळ्या रंगातील साडीचे फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये कातील करणाऱ्या नजरेने सोशल मीडियावर वातावरण ढवळून टाकले.
अवनीतने न्यूड मेकअप करत लूक पुर्ण केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
सोशल मीडियावर अवनीतचे काही मिलियन्सच्या जवळपास चाहतावर्ग आहे.