Anushka Sharma ला पाहून तुम्ही म्हणाल, ससा रे ससा दिसतो कसा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अनुष्का शर्मा

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्काने केली आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लूक्स आणि हटक्या पोस्टसाठी चर्चेत असते.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

नुकतेच अनुष्काने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

फूल टू व्हाईट असा लूक अनुष्काने केला आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

हटके अदांजात अनुष्कानं स्टायलिश पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

अनुष्का मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

NEXT:Katrina Kaif सारखी दिसणारी 'या' अभिनेत्रीनं केलंय मार्केट जाम!