Shreya Maskar
आज अनुष्का शर्माचा आज (1 मे ) वाढदिवस आहे.
आज अनुष्का 37 वर्षांची झाली आहे.
अनुष्का शर्मा अभिनयासोबत अनेक ब्रँडसोबत कनेक्शन आहे. तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड देखील आहे.
अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 8-12 कोटी रुपये मानधन घेते.
तर अनुष्का एका जाहिरातीसाठी 7-8 कोटी रुपये फी घेते.
अनुष्का शर्माकडे लग्जरी कार कलेक्शन आहे. ज्यात रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यूल यांचा समावेश आहे.
सध्या अनुष्का आणि विराट लंडनमध्ये राहत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माची एकूण संपत्ती जवळपास 255 कोटी रुपये आहे.