Ruchika Jadhav
अंकिता दवे ही एक हिंंदी मालिका विश्वातील अभिनेत्री आहे.
अंकिताच्या पाठीवर असलेला टॅटू काही काळापूर्वी तुफान व्हायरल झाल होता.
अंकिता नेहमीच स्टायलीश अंदाजात राहते.
तिला मॉडलींगची फार आवड आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे हॉटेस्ट फोटो पोस्ट केलेत.
ब्रायडल लूकमध्ये अंकिताने चाहत्यांची मने जींकली आहेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी आयमेकअप केला आहे.
अंकिताचे हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.