Hazel Keech: युवराज सिंगच्या पत्नीनं केस केले दान, कारण ऐकून कराल कौतुक

Priya More

दुसऱ्यादा झाली आई

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री हेझल कीच ऑगस्ट २०२३ मध्ये दुसऱ्यांदा आई झाली.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

हेझलने दिला मुलीला जन्म

हेझलने मुलीला जन्म दिला. प्रग्नेंसीनंतर हेझलला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

घेतला मोठा निर्णय

प्रेग्नेंसीनंतर हेझल कीचने मोठा निर्णय घेतला आणि आपले केस दान करण्याचे ठरवले.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

हेअरफॉलची समस्या

प्रग्नेंसीनंतर हेझलचा हेअरफॉल समस्या होत आहे. त्यामुळे ती त्रस्त झाली आहे.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

केस केले डोनेट

हेअरफॉल होत असल्यामुळे हेझलने आपले लांब केस कापले आणि डोनेट केले.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

विग तयार करण्यासाठी दान

हेझलने आपले केस कॅन्सर रुग्णांसाठी विग बनवण्यासाठी डोनेट केले आहेत.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

होतेय कौतुक

हेझल कीचच्या या कामाचे सर्व स्तरावरून खूप कौतुक होत आहे.

Hazel Keech | Instagram @hazelkeechofficial

युवराजला झाला होता कॅन्सर

हेझलचा पती माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला २०११ मध्ये कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.

Hazel Keech And Yuvaraj Singh | Instagram @hazelkeechofficial

२०१६ मध्ये लग्न

हेझल कीच आणि युवराज सिंग यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले. या कपलने जानेवारी २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दुसरी मुलगी झाली.

Hazel Keech And Yuvaraj Singh | Instagram @hazelkeechofficial

NEXT: Bigg Boss 17 House Pic: 'बिग बॉस 17'च्या घरातील इनसाईड फोटो पाहिले का?

Bigg Boss 17 House | Instagram
येथे क्लिक करा...