Kangana Ranaut: काहीही म्हणा पण बॉलिवूडची खरी क्वीन कंगनाच!

Chetan Bodke

'चंद्रमुखी २'मुळे चर्चेत

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत सध्या 'चंद्रमुखी २'मुळे कमालीची चर्चेत आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

कंगनाचा आगामी चित्रपट

कंगनाचा 'चंद्रमुखी २' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

सोशल मीडियावर चर्चेत

कंगना कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

फोटोंमुळे चर्चेत

यावेळी कंगना आपल्या पोस्टसोबतच फोटोंमुळेही चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

कंगनाच्या नव्या फोटोंची चर्चा

कंगनाने नुकतंच चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमासाठी एक खास फोटोशूट केलं आहे, त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

कंगनाचं नवं फोटोशूट

कंगनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन एक हटके फोटोशूट केलं आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

सोज्वळ रुप

कंगनाच्या या ड्रेसवर गोल्डन रंगाची डिझाईन आहे, अभिनेत्री त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत

कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेली कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

कंगनाचे आगमी चित्रपट

कंगना लवकरच 'चंद्रमुखी २' नंतर 'इमरजन्सी' आणि 'तेजस'मुळे ती प्रचंड चर्चेत आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau

NEXT: सिंपलमध्ये डिंपल मौनी, सोज्वळ रूप करतंय घायाळ

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy