Girija Oak: बॉलिवुडमध्ये झळकली, शाहरुख सोबत चमकली मराठमोळी गिरिजा ओक...

Chetan Bodke

शाहरुखच्या ‘जवान’ची प्रचंड चर्चा

सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या ‘जवान’ची प्रचंड चर्चा सुरू आहे.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

‘जवान’मध्ये शाहरुखसोबत मराठमोळी अभिनेत्री

‘जवान’मध्ये शाहरुखसोबत एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. ती म्हणजे गिरिजा ओक

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

डॅशिंग अभिनयाची ही प्रचंड चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या अभिनयाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने चित्रपटात शाहरुखच्या टीममध्ये काम केलं असून तिच्या डॅशिंग अभिनयाची ही प्रचंड चर्चा होते.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

गिरिजाची देशभर चर्चा

गिरिजा ओक एक सुप्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री असून तिच्या अभिनयाची चर्चा देशभरात आहे.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

आपल्या अभिनयाची छाप

तिने आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये सोडली.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

बॉलिवूड चित्रपट

शोर इन द सिटी, तारे जमीन पर, सायकल या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

बॉलिवूड चित्रपटांची चर्चा

लेडीज स्पेशल, कार्टेल आणि क्वाला या चित्रपटाच्या माध्यमातून ही तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

गिरिजाचा बॉलिवूड चित्रपट

आणि आता गिरीजाचा हा शाहरुखसोबतचा सातवा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सुद्धा प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होते.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

गिरिजाच्या फोटोंची क्रेझ

गिरिजा ओक कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, कायमच तिच्या फोटोंची चर्चा होते.

Girija Oak Photos | Instagram/ @girijaoakgodbole

NEXT: एका चित्रपटासाठी ८० कोटी घेणारा खिलाडीने पहिल्या चित्रपटासाठी घेतलं इतकं मानधन…

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar