Tv Actress : वय आणि सौंदर्याचा काही ताळमेळ नाही!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मनोरंजन क्षेत्रात काम करायचं म्हणजे स्वतःला फिट आणि फ्रेश ठेवणं गरजेचं आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेस आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते.

Shweta tiwari | Instagram

फिटनेस

वयाची चाळीशी पार केली तरी श्वेता तिवारीचा फिटनेस कमाल आहे

Shweta tiwari Red Dress | Instagram

आकर्षक लूक

बोल्ड आणि ब्युटीफुल श्वेता तिवारी ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील आकर्षक अभिनेत्री मानली जाते.

Shweta tiwari Glamorous | Instagram

जुने फोटो

अभिनेत्री श्वेता तिवारीचे जुने फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत

Shweta Tiwari Saree Look | Instagram

ग्लॅमरस

ब्लॅक अॅन्ड व्हाईट ड्रेसमध्ये श्वेता अधिकच ग्लॅमरस दिसते आहे.

Shweta Tiwari | Instagram

स्टाईल

या फोटोतील श्वेताच्या स्टाईल आणि स्माईलवर फॅन्स फिदा झाले आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram

फोटो

सध्या अभिनेत्री श्वेताचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत .

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Mansi Naik: 'फक्त लढ म्हणा' मधील अभिनेत्रीचा मॉडर्न लूक

येथे क्लिक करा...