Ananya Pandeyचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा तुकडाच पडला...

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ananya Pandey Photos | Instagram

अनन्या पांडे नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Ananya Pandey Fashion | Instagram

नुकतेच अनन्याची चुलत बहिण अलाना पांडे हिचा मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.

Ananya Pandey Smile | Instagram

यावेळी अनन्याच्या जबरदस्त लूकने सोशल मीडियावर पुरता कहर केला आहे.

Ananya Pandey Family | Instagram

अनन्याने तिच्या बहिणीची लग्नाला स्टायलिश घागरा परिधान केला होता.

Ananya Pandey Friends | Instagram

अनन्याचा घागऱ्यावरील लूक पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ananya Pandey Pics | Instagram

सध्या हा अनन्याचा लग्नातील खास लूक लक्षवेधी ठरत आहे.

Ananya Pandey Boy Friend | Instagram

अनन्या नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Ananya Pandey Birthday | Instagram

अनन्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Ananya Pandey Age | Instagram

NEXT: खूबसूरत हो, मगरूर ना हो... अमृताच्या कातिल करणाऱ्या फोटोंवर चाहत्यांची भन्नाट कमेंट

Amruta Khanvilkar Beauty | Instagram/ @amrutakhanvilkar