Ananya panday: कोवळं ऊन अन् अनन्याचं सौंदर्य, जणू ....

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या चमकदार रूपासाठी ओळखली जाते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याने तिच्या सौंदर्याने सर्वत्र चार चांद लावले आहेत.

Instagram @ananyapanday

नेहमीच अनन्या तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांना मोहिनी घालते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

या ताज्या फोटोमध्ये अनन्या कमालीची सुंदर दिसत आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्या तिच्या दैंनदिन आहारात पौष्टिक आणि सकस पदार्थाचा समावेश करते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

हीच माझ्या सौंदर्याची जादू असल्याचे अनन्या सांगते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा...