Ananya Panday: कानात झुमके, हातात बांगड्या अन् पारंपारिक वेशात सजली अनन्या!

साम टिव्ही ब्युरो

आता बोल्ड नाही तर पारंपारिक वेशात अनन्याची भूरळ कायमच

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याचा तिच्या सौंदर्य ग्लॅमरस लूकने सोशल मीडिययावर कायम चर्चेत असते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्या कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनन्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याने नुकतेच लेहंगावरचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ग्लॉसी मेकअपसह मोकळ्या केसांनी लूक पूर्ण केला आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

लाईट ब्राऊन रंगाच्या लेहंग्यामध्ये अनन्या खूपच सुंदर दिसते आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याच्या लेटेस्ट फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा.