Ananya Panday: 'फुलझडी' अनन्याचं सौंदर्य बहरलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची चर्चेतली अभिनेत्री

बॉलिवूड मध्ये अनन्या पांडे ही सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Ananya Panday | Instagram/ @ananyapanday

अभिनयासह सौंदर्याने प्रसिद्धी

इंडस्ट्रीत अनन्या तिच्या अभिनयासह तिच्या क्युटनेसने घायाळ करते आहे.

Ananya Panday | Instagram/ @ananyapanday

फॅनफॉलोविंग मोठी

अनन्याची फॅनफॉलोविंग मोठी आहे. चाहत्यांमध्ये कायम तिची क्रेझ असते.

Ananya Panday | Instagram/ @ananyapanday

फोटोंची उत्सुकता

अनन्याच्या फोटोंची चाहत्यांना उत्सुकता असते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

फोटो पोस्ट

नुकतेच अनन्याने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

लोकप्रियता

कमी वयातच अनन्याने तिची लोकप्रियता केली आहे.

Ananya Panday | Instagram/ @ananyapanday

फोटो व्हायरल

अनन्याचे फोटो पोस्ट होताच तूफान व्हायरल होत आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

NEXT: Madhuri Dixit| ...गली में आज चाँद निकला

Madhuri Dixit | Instagram
येथे क्लिक करा...