Gangappa Pujari
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.
तीने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.
करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.
'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.
सध्या आलिया ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी ‘ हा चित्रपट नुकताच रिलीज झाल्याने ती सध्या चर्चेत आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाच्या साडी लूकची जोरदार चर्चा रंगली होती...