Alia Bhatt: आई झाल्यानंतर आलिया जशीच्या तशी !

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

आलिया कायमच तिच्या फॅशनस्टाईलने फॅन्सची मनं जिंकते.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

अलिकडेच अलियाच्या मॅटर्निटी फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Alia Bhatt | Instagram/@aliaabhatt

नुकतेच आलियानेसोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

डिपनेक ड्रेसमध्ये आलिया मनमोहक दिसत आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

आई झाल्यानंतरही आलिया आजही फिट दिसते आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

या फोटोत आलियाच्या चेहऱ्यावरीव सौंदर्य चाहत्यांना घायाळ करते आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...