Alia Bhatt: गंगू बाई ने आंखें झुकाकर नहीं आँखे मिलाकर अपने हक़ की बात की है....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

आलिया भट्ट हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Alia Bhatt | Instagram

चित्रपट

आलियाने आजवर अनेक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Alia Bhatt | Instagram

अभिनय आणि सौंदर्य

अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या सौंदर्य आणि अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

Alia Bhatt | Instagram

प्रेक्षकांची पसंती

गंगूबाई काठियावाडीमधील गंगू ते हायवेमधील वीरा, आलियाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.


Alia Bhatt | Instagram

अॅक्टिव्ह

आलिया भट्ट सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

Alia Bhatt | Instagram

चित्रपटाने पुरस्कृत

आलियाला ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कारने सन्मानित देखील करण्यात आलं.

Alia Bhatt | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ट्रेंडिंगमध्ये आहे.

Alia Bhatt | Instagram

NEXT; Drinking Facts: दारू पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीच आठवत का नाही?

येथे क्लिक करा...