ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलिया भट्टला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री आहे.f
एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आलिया सोशल मीडिया पोस्टसाठी किती पैसै घेते हे जाणून घेऊया
सोशल मीडियावर आलियाची तगडी फॅनफॉलोविंग आहे विविध फोटो आणि व्हिडीओ ती अभिनेत्री पोस्ट करते.
आलियाच्या फोटो आणि व्हीडिओवर मिलियनमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स येतात.
आलिया तिच्या अकाउंटवरून प्रमोशनल व्हीडिओ देखील शेअर करत असते ज्याचा तिला मोठ्या प्रमाणात रिच मिळतो.
आलिया सोशल मीडिया जाहीरातीसाठी दिड ते दोन कोटी मध्ये मानधन घेते.
सोशल मीडियावर आलियाचे प्रत्येक फोटो हे तुफान व्हायरल होत असतात.