Gangappa Pujari
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.
तीने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.
करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.
त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.
'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.
सध्या रणवीर सिंह आणि आलिया यांचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आलिया या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे...