Alia Bhatt: स्टाईलिश अन् ग्लॅमरस आलिया... हटके लूक पाहाच!

Gangappa Pujari

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

अभिनय विश्व

आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.

Alia Bhatt: | Saamtv

स्टुडंट ऑफ द इयर'

तीने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.

Alia Bhatt

बॉक्स ऑफिस

करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.

Alia Bhatt | Saamtv

हिट सिनेमे

त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.

Alia Bhatt | Saamtv

चित्रपट...

'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.

Alia Bhatt | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Alia Bhatt | Saamtv

नवीन फोटो

सध्या आलियाचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Saamtv

चाहत्यांना भुरळ

गॉगल अन् हिरव्या ड्रेसमधील तिच्या खास फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Alia Bhatt | Saamtv

प्रतिक्रिया

आलियाच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Alia Bhatt | Saamtv

NEXT: मलायकाची बोल्ड ब्युटी; हॉट लूकची हवा!

Malaika Arora | Saamtv
येथे क्लिक करा