ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री आलिया भट्ट यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
नुकताच आलियाने नेटफ्लिक्सच्या टूड्म इव्हेंटला उपस्थिती लावली होती.
सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत.
ग्रीन कलरचा खास आऊटफिट यावेळी तिने परिधान केला आहे.
आगामी काळात आलिया एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सोशल मीडियावर आलियाने नुकतेच अपडेट दिली आहे.
आलिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.