Alaya F: बोल्डनेसचा कहर; कोण आहे ही सुपरहॉट सुंदरी!

Gangappa Pujari

अलाया फर्निचरवाला

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Alaya F | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Alaya F | Saamtv

वेगळीच छाप

अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Alaya F | Saamtv

जवानी जानेमन

23 वर्षीय अभिनेत्री ​​अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

Alaya F | Saamtv

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Alaya F | Saamtv

फोटो

अलाया फर्निचरवालाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Alaya F | Saamtv

बोल्ड आणि ब्युटिफूल

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Alaya F | Saamtv

लाईक्स आणि कमेंट्स

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

Alaya F | Saamtv

NEXT: शिवानीचं सोनेरी सौंदर्य; गोड लूक पाहाच!

Shivani Sonar | Saamtv
येथे क्लिक करा