Alaya F Photos: अलायाच्या बोल्डनेसचा जलवा! हॉट फोटोंनी फोडला चाहत्यांना घाम

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड बाला...

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Alaya F | Saamtv

फोटोंची चर्चा...

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Alaya F | Saamtv

सहजसुंदर अभिनय...

अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Alaya F | Saamtv

'जवानी जानेमन' मधून पदार्पण...

23 वर्षीय अभिनेत्री ​​अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

Alaya F | Saamtv

स्टाईलिश अंदाजसाठी लोकप्रिय...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Alaya F | Saamtv

लेटेस्ट फोटोशूट...

अलाया फर्निचरवालाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Alaya F | Saamtv

बोल्ड आणि ब्युटिफूल लूक...

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Alaya F | Saamtv

'फ्रेडी' चित्रपटात केला होता अभिनय..

'फ्रेडी' चित्रपटातील अप्रतिम अभिनयाने अलायाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती.

Alaya F | Saamtv

NEXT: सुंदर, मनमोहक प्रिया! फोटोंनी वेधले लक्ष..

Priya Marathe | Saamtv
येथे क्लिक करा