Aishwarya Rai तेजोमय सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

ऐश्वर्याचं सौंदर्य जणू देशात नाही तर परदेशातही लावतंय 'वेड'

Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्याचं सौंदर्याने फॅन्स भलतेच घायाळ होतात.

Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्याने सौंदर्यासह चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाची जादू कायम ठेवली आहे.

Aishwarya Rai Bachchan

आजही फॅन्स ऐश्वर्याचे चित्रपट आवडीने पाहतात.

Aishwarya Rai Bachchan

सध्या ऐश्वर्या रॉयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Rai Bachchan

सोशल मीडियावर चाहते तूफान लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहे.

Aishwarya Rai Bachchan

चाहते या फोटोंवर प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वताला रोखू शकत नाही.

Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या रॉय सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Aishwarya Rai Bachchan

NEXT:Jacqueline Fernandez| ये चांदसा रोशन चेहरा झुल्फो का रंग... जॅकलिनच्या स्माईलवर सगळेच फिदा !