Aditi Rao: सोज्वळ अन् सुंदर; आदितीचा रॉयल लूक!

Gangappa Pujari

अदिती राव हैदरी

बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री म्हणून अदिती राव हैदरीचे नाव घेतले जाते.

Aditi Rao hydari | Saamtv

ओळख

तिच्या निखळ सौंदर्यासोबतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Aditi Rao hydari | Saamtv

'श्रीनगरम

2004 मध्ये आदितीने तिचा पहिला अभिनय प्रोजेक्ट 'श्रीनगरम' केला.

Aditi Rao Hydari | Instagram : @aditiraohydari

भूमिका

यामध्ये तिने 19व्या शतकातील देवदासीची भूमिका साकारली होती.

Aditi Rao hydari | Saamtv

चर्चेत

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते आणि इथून अदितीचे नाव अभिनय विश्वात चर्चेत आले.

Aditi Rao hydari | Saamtv

सोशल मीडिया

अदिती तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Aditi Rao hydari | Saamtv

सक्रिय

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Aditi Rao hydari | Saamtv

नवीन फोटो

सध्या अदितीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao hydari | Saamtv

NEXT: क्रितीचा मनमोहक लूक; साडीची किंमत माहितेय का?

Kriti Senon | Saamtv
येथे क्लिक करा