Adah Sharma: डोळ्याची पारणं फिटता फिटता रात्र मधुर झाली, तुला पाहताच नटलेली चांदणी विधुर झाली

Chetan Bodke

अभिनेत्री अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदा शर्माचा चाहतावर्ग

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अदा शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

हॉरर चित्रपटातून डेब्यू

‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून अदाने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

ग्लॅमरस फोटो

यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण ती आपल्या कामापेक्षा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेच चर्चेत राहिली.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

लूक

अभिनेत्रीच्या मॉर्डन लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या भूरळ घालते

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अभिनेत्रीचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ

अदा शर्मा अनेकदा सोशल मीडियावर स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतानाचा व्हिडीओ समोर आलेला.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

मराठी कविता

अनेकदा अदाने सोशल मीडियावर मराठी कविता म्हणतानाचे व्हिडीओही शेअर केले होते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

कविताचे कौतुक

अभिनेत्रीच्या कवितांवर नेहमीच चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

NEXT: तुझ्या कोमल हसण्याने काळजात घर केलं

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna