साम टिव्ही ब्युरो
दिवाळी उत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दिवाळी सेलिब्रिशन करत आहेत.
अनेकांनी आपल्या लाडक्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या या फेस्टिव्ह लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
शनाया पिच कलरच्या लेहेंग्यात बोल्ड दिसत आहे.
गोल्डन रंगाच्या शराऱ्याच साराने डिपनेक स्टायलिश ब्लाऊज कॅरी केला आहे.
एथनिक लूकमध्ये क्रिती सनॉन चाहत्यांना भुरळ पाडते आहे.
जान्हवीचा दिवाळी स्पेशल लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
अनन्या दिवाळी उत्साहात साजरी करत आहे.
सोशल मीडियावर कंगनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या टॉपच्या अभिनेत्रीच्या फोटोंनी सोशल मीडियावर फुलला आहे.