Vijay Devarkonda: विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत, घेतोय भारतीय सैन्यदलाचे प्रशिक्षण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय देवरकोंडा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

त्याने नुकतेच शेअर केलेल्या फोटोत सैन्यदलातील जवानांसोबत दिसला होता.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

उरी सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांसोबत विजय ट्रेनिंग घेताना दिसत आहे.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

शेअर करण्यात आलेल्या फोटोत विजय रायफलची ट्रेनिंग घेताना दिसत आहे.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

विजय कदाचित हे प्रशिक्षण आपल्या आगामी चित्रपटासाठी घेत असल्याचे बोलले जात आहे.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

त्याच्या चाहत्यांनी जबरदस्त फोटो व्हायरल केले आहेत.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

यावेळी विजयने अनेक थरारक गोष्टींचे प्रात्यक्षिके ही केले.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda

हे सर्व फोटो विजयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Vijay Devarkonda Photos | Instagram/ @thedeverakonda
येथे क्लिक करा...