Pathan: पठानच्या कलाकारांनी किती घेतलंय मानधन, दीपिकानं तर सलमानलाही मागं टाकलं

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Pathan | Saam Tv

शाहरुखसोबत या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, सलमान खान असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. 

Pathan | Saam Tv

'पठाण' या बहुचर्चित चित्रपटासाठी तिन्ही दिग्गज कलाकारांनी मोठे मानधन घेतले आहे.

Pathan | Saam Tv

या चित्रपटासाठी शाहरुख खानने तब्बल १०० कोटी रुपये घेतले आहेत. 

Pathan | Saam Tv

दीपिका पदुकोणने १५ कोटीचे भलेमोठे मानधन घेतले आहे.

Deepika Padukone | Saam Tv

जॉन अब्राहमने २० कोटीचे भलेमोठे मानधन घेतले आहे.

Pathan | Saam Tv

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी ६ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

Pathan | Saam Tv
येथे क्लिक करा...