Saif Ali Khan Birthday : सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे 'हे' चित्रपट नक्की बघा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सैफचा आज वाढदिवस

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या कौतूकाचा वर्षाव झालेला सैफचा आज वाढदिवस आहे.

Saif Ali Khan Birthday | Instagram

सुपरहिट चित्रपट

आज वाढदिवसांबद्दल अभिनेत्याच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल जाणून घेऊया

Saif Ali Khan Birthday | Instagram

कॉकटेल

2012 मध्ये सैफ अली खानचा कॉकटेल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफसोबतच दीपिका पादुकोणनं देखील प्रमुख भूमिका साकारली.

Saif Ali Khan Birthday | Instagram

रहना है तेरे दिल में

रहना है तेरे दिल में ऐतिहासिक चित्रपट होता ज्यामध्ये सैफ अली खान दिसला होता.

Saif Ali Khan Birthday | Instagram

दिल चाहता है

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले

Saif Ali Khan Birthday | Instagram

ओंकारा

ओंकारा या चित्रपटामध्ये सैफ अली खाननं ईश्वर 'लंगडा' त्यागी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला.

Saif Ali Khan Birthday | Instagram

NEXT: Vidula Chougule: प्रिटेंड साडीत खुललं विदुलाचं सौंदर्य; मोहक अदा पाहून चाहते घायाळ

येथे क्लिक करा...